🐟🦀🐋🌳🌴🥭🌊
चला बघुया untouched आणि unseen “सिंधुदुर्ग”
पुरातन मंदिरं, जंगलांनी आणि दाट झाडीने वेढलेल्या खाड्या, बारमाहि कोसळणारे धबधबे, सूर्यस्ताला खाड्यांवरून उडत जाणाऱ्या पक्षांचा अविष्कार, untouched समुद्रकिनारे, मगरींची सफारी, पारंपरिक नृत्याचा कार्यक्रम, ताऱ्यांनी लखलखणारं आकाश,जलदुर्ग व त्यांचा इतिहास आणि जोडीला खास कोकणी जेवणाचा आस्वाद.
चला तर मग!
वेंगुर्ल्यापासून जैतापुरपर्यंत पसरलेल्या तळकोकणातील निसर्ग सौंदर्याचा ठेवा बघायला
for more details Click on pdf http://trinityadventure.in/wp-content/uploads/2026/09/unseen-and-untouched-sindhudurg.pdf
– Team Trinity Adventure
9322202665
8329769381









Reviews
There are no reviews yet.