Railing Plateau Sunset and Fireflies Trail
🏰 रायगड किल्ल्याचा संरक्षक किल्ला लिंगाणा.
ह्या किल्ल्याचे बेलाग आणि बुलंद रूप जर बघायचं असेल तर वेल्हा तालुक्यातून एक सोपा ट्रेक करुन रायलिंग पठारावर जावं लागतं. तिथून दिसणारा लिंगाणा, रायगड आणि त्यामागे होणारा सूर्यास्त हे दृश्य केवळ वर्णनातीत आहे.
✨ त्याचप्रमाणे आता काजव्यांचा हंगाम सुरु होत असून, परत येताना काजव्यांनी (Fireflies) फुललेलं जंगल बघत बघत परत येण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.
🏔️ Team Trinity Adventure
📞 9322202665 | 8329769381
#SeeYouInTheMountains






Reviews
There are no reviews yet.