खानदेश आणि मराठवाडय़ाला विभागणाऱ्या अजिंठा सातमाळ रांगेत हे किल्ले असुन बराचसा भाग घनदाट अरण्याने वेढलेला आहे.
इतिहासातील ऐश्वर्याच्या पाऊलखुणा आजही ह्या किल्ल्यांच्या बांधणीत, भव्य कोरीव लेण्यांमध्ये आणि पुरातन मंदिरात बघायला मिळतात.
निसर्ग, इतिहास आणि साहस यांचा संगम हाच आपला या वर्षीचा खास उपक्रम.
चला, या गडांच्या भेटीने आणि निसर्गाच्या सहवासाने अधिक संस्मरणीय बनवूया.
चला, गडांच्या वाटेवर!”
(ह्या ट्रेक मध्ये फारशा सुखसोई तर नसतीलच. पण खाण्यापिण्याच्या सामानापासून रात्रीच्या मुक्कामापर्यंतचे सर्व सामान बरोबर घेऊन जायचे आहे. ट्रेक मध्ये संघाला वाटा शोधण्यापासुन स्वयंपाकापर्यंत सर्व गोष्टी कराव्या लागतील. ह्या ट्रेक मध्ये संघ कधी एखाद्या पाणवठ्यावर तर कधी एखाद्या गुहेत मुक्काम करेल याची आणि बरोबर स्वताची बसही नसेल ह्याची नोंद घ्यावी.
Team Trinity Adventure
9322202665
8329769381
# See you soon in the mountains !











Reviews
There are no reviews yet.