✨Aamrai Adventure – Trek • Trail • Explore ✨
या वर्षी कोकणात अनुभवा आंब्याचा अमर्याद आनंद! 🥭🌴
७ ते १० मे दरम्यान आम्ही घेऊन येत आहोत एक खास, आगळावेगळा आणि प्रीमियम Summer Camp – Aamrai Adventure, जिथे निसर्ग, साहस आणि कोकण संस्कृती यांचा सुंदर संगम अनुभवता येईल.
🍃 या कॅम्पमध्ये तुम्हाला मिळणार –
▪️ रत्नागिरी हापूस आंब्याचा अमर्याद आस्वाद
▪️ विविध आंबा जातींची सखोल माहिती
▪️ रत्नागिरी व देवगड हापूसमधील खरा फरक – प्रत्यक्ष आंबा बागेत अनुभव
▪️ ४०,००० वर्षांपूर्वीची अद्भुत कातळशिल्पे
▪️ रोमांचक Rappelling अनुभव
▪️ मंत्रमुग्ध करणारे आकाशदर्शन ✨
▪️ पारंपरिक शंकासुराची भेट
▪️ रंगतदार कोकणी लोकनृत्य संध्या
▪️ आणि सर्वात खास – निरव, शांत समुद्रकिनारी एक रात्र कॅम्पिंग 🏕🌊
ही केवळ सहल नाही…
हा आहे कोकण अनुभवण्याचा, जगण्याचा आणि आठवणीत साठवण्याचा एक अनोखा प्रवास.
🌟 “Aamrai Adventure” – जिथे प्रत्येक क्षण होईल रसाळ, रसरशीत आणि अविस्मरणीय!
📍 चला, यंदाचा उन्हाळा खास बनवूया…
कोकणात, आंब्यांच्या सान्निध्यात! 🥭
Fore more details refer http://trinityadventure.in/wp-content/uploads/2026/04/kokan-camp-2026-1-4.pdf
📞 Booking & Details
Team Trinity Adventures
📱 9322202665






Reviews
There are no reviews yet.